लीडमराठा वधु वर सुचक केंद्र

(मराठा समाजासाठी महाराष्ट्रातील अग्रणी संस्था )

ऑफिस नं ७ , पहिला मजला प्रिम रोस मॉल , दत्त मंदीर जवळ बाणेर ,पुणे ४११०४५.
मोबाईल नं +९१ ७८८७४३१११
ई-मेल : [email protected]


** केंद्राची प्रमुख वैशिष्ठये **

१. फक्त मराठा समाजासाठी गेल्या अनेक वर्षांपासून कार्य .
२. नेमका ऑनलाइन search - वेबसाइट /अँपवर Search Option मधून वय, उंची, मंगळ , शिक्षण , खासगी /सरकारी नोकरी किंवा व्यवसाय ठिकाण , मूळ गाव ,यासर्वांवरुन फोटोसह स्थळे शोधण्याची सुविधा.
३. वेबसाइट वरील Get Contact मधून स्थळांची माहिती त्वरीत मिळते किंवा फोन केल्यास SMS द्वारे मिळते .(पाच दिवसात दहा स्थळे घेता येतात. )
४. आपण घेतलेल्या स्थळांना आपला इंटरेस्ट sms द्वारे पाठविला जातो तसेच समोरील स्थळांकडून आपणास उत्तर मिळण्याची सोय .
५. वेब / अँपवर तीन फोटो ठेवण्याची व बदलण्याची तसेच माहिती update करण्याची मोफत सोय.
७. केंद्रात संपूर्ण महाराष्ट्रातील बहुसंख्य मराठा उच्चशिक्षित स्थळे नोंदवली असल्यामुळे आपणास इतर विवाह केंद्रात नांव नोंदवण्याची गरज नाही.
वेबसाईटवर login Option मध्ये तुम्ही तुमचा Id व password बनवुन घेऊ शकता व तो मोफत बदलू शकता.
८. वेबसाईटवर login Option हा आपल्या प्रोफाइलच्या सुरक्षेतेसाठी आहे.
९. तुमच्या profile ला आलेला प्रतिसाद हा तुम्हाला sms द्वारे मिळेल

केंद्राचे नियम व अटी

१. वधूवर सूचक केंद्रात नांव नोंदणीसाठी खालीलप्रमाणे फी नाव नोंदणी करताना सुरवातीला भरावी लागते . सदर फी एक वर्षासाठी असते .

अ.नं नोंदणी फी तपशील वार्षिक फी रुपये
१. वार्षिक नोंदणी फी/ नूतनीकरण फी
Registration Fee / Renewal Fee
रु . २०००/-
(१८% जी.एस.टी. सहीत )


२. एकदा भरलेली फी कोणत्याही सबबी खाली मिळणार नाही.
३. केंद्रात फक्त मराठा समाजाच्या वधूवरांची नोंदणी केली जाते.
४. नाव नोंदणीसाठी केंद्राचा Registration Form फोटो सहीत वेबसाईट /अँप वरून भरून पाठवावा किंवा केंद्रात आल्यास नोंदणी फॉर्म फोटो सहीत भरून ध्यावा.
५. वेबसाईटवर login Option मध्ये तुम्ही तुमचा Id व password बनवुन घेऊ शकता व तो मोफत बदलू शकता.
६. वेबसाईटवर login Option हा आपल्या प्रोफाइलच्या सुरक्षेतेसाठी आहे.
७. profile च्या सुरक्षितेसाठी आधार कार्ड /पॅन कार्ड /ओळख पत्र यांचे पर्याय आहेत .
८. तुमच्या profile ला आलेला प्रतिसाद हा तुम्हाला sms द्वारे मिळेल .
९. वेबसाईट्वर Search Option मधून वय, उंची, मंगळ , शिक्षण , खासगी /सरकारी नोकरी किंवा व्यवसाय ठिकाण , मूळ गाव ,यासर्वांवरुन फोटोसह स्थळे शोधण्याची सुविधा.
१०. वेबसाईट वरील Get Contact मध्ये आपला नोंदणी क्रमांक व नोंदविलेला ईमेल टाकल्यास आपण निवडलेल्या स्थळांचे फोन नं. /इमेल /पत्ते त्वरित इमेलने मिळतात. किंवा केंद्रात फोन केल्यास अनुरूप स्थळांचे फोन नं. SMS द्वारे पाठवले जातात.
११. आपण केंद्रातून घेतलेल्या सर्व स्थळांना आपला इंटरेस्ट त्वरित एस. एम. एस द्वारे पाठविला जातो. तसेच समोरील स्थळाकडून आपणास उत्तर मिळवण्याची सोय.
१२. वृत्तपत्रांमध्ये केंद्रातर्फे देण्यात येणाऱ्या जाहिरातीमध्ये केंद्रात नोंदविलेल्या सर्व स्थळांची माहिती देण्यात येत नाही कृपया याची नोंद घ्यावी .
१३. केंद्रातून एका सभासदाला दर पाच दिवसातून त्यांचे स्थळाला match होणारे दहा biodeta घेता येतात. म्हणजे प्रत्येक सभासद दर पाच दिवसात दहा biodata घेऊ शकतो.
१४. वेब / अँपवर दोन फोटो ठेवण्याची व बदलण्याची तसेच माहिती update करण्याची मोफत सोय.
१५. विवाह योग केंद्रातर्फे किंवा स्वप्रयत्नाने जुळून आल्यावर त्या संबधीची माहिती कार्यालयास कळवावी. केंद्रातर्फे विवाहयोग जमल्यास देणगी द्यावी लागत नाही.
१६. आपण घेतलेल्या स्थळांच्या माहितीची खातरजमा आपले नातलग ,मित्र मंडळी मार्फत करून घ्यावी. भविष्यात काही प्रश्न उपस्थित झाल्यास त्यास केंद्र जबाबदार राहणार नाही.
१७. नाव नोंदणी नंतर विवाह जमेलच किंवा अमुक दिवसात विवाह जमेल याची खात्री किंवा हमी केंद्र देऊ शकत नाही.
१८. पालकांनी मुला /मुलींचा biodata पाहून त्यांची शैक्षणिक पात्रता ,आर्थिक पात्रता ,शारीरिक अनुरूपता व अपेक्षा लक्षात घेऊन त्या प्रमाणे स्थळे घ्यावीत.
१९. केंद्राकडून नेलेल्या माहितीचा कोणीही गैरवापर करता कामा नये. तसे आढळ्यास संबंधित सभासदाचे सभासदत्व त्वरित रद्द केले जाईल.

Email: [email protected]
Phone: +91 7887463111

Home Search Grooms Brides

Visitor Counter

web counter

Service to man is service to God हे धेय्य समोर ठेवून पारंपारिक वेळखाऊ व खर्चिक पद्धतींचा त्याग करून इंटरनेट च्या माध्यमातून 96 कुळी मराठा समाजासाठी वधू वरांची माहिती घर बसल्या मिळावी व विवाहयोग्य उमेदवारास मनपसंत जोडीदार शोधणे सोपे व्हावे या विचारांनी प्रेरित होऊन मराठा समाजातील नवशिक्षित तरुणांनी हे नावीन्यपूर्ण पाऊल Leadmaratha.com च्या माध्यमातून उचलले आहे.

Our Office Address:

Office No. 7, Primerose Mall, Near Dutta Mandir, Baner, Pune, Maharashtra 411045
Email: [email protected]
Phone: +91 7887463111

Get Started with Subscriber

© 2021 All rights reserved.