आमचे विषयी

LEADMARATHA IS A GREAT MARATHA VADHU VAR SUCHAK KENDRA, MARATHA VIVAH IN MAHARASHTRA Marriage is not a destination, it is a journey for two people spends the rest of life with each other and for each other. We at Leadmaratha helps the people to get the best life partner by their choices, education and expections. We are the great maratha vadhu var suchak kendra only for maratha. Marriage is an important part of our culture and it does not just connect the two people but whole the family. We know the bachelors of 21st century attracted towards the internet for everything so we decided to take a step into the online site for maratha matchmaking as leadmaratha for all maratha people stayed in maharashtra.

 maratha matrimony

नमस्कार समाज बंधू आणि भगिनींनो.. महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या लोकसंख्येचा समाज म्हणून मराठा समाज ओळखला जातो आणि मराठा समाजाचे महाराष्ट्र घडविण्यासाठी चे योगदान अतुलनीय आहे.. Service to man is service to God हे धेय्य समोर ठेवून पारंपारिक वेळखाऊ व खर्चिक पद्धतींचा त्याग करून इंटरनेट च्या माध्यमातून 96 कुळी मराठा समाजासाठी वधू वरांची माहिती घर बसल्या मिळावी व विवाहयोग्य उमेदवारास मनपसंत जोडीदार शोधणे सोपे व्हावे या विचारांनी प्रेरित होऊन मराठा समाजातील नवशिक्षित तरुणांनी हे नावीन्यपूर्ण पाऊल Leadmaratha.com च्या माध्यमातून उचलले आहे.

नवयुवकांच हे पाऊल नाविन्यपूर्ण यासाठी की या उपक्रमात केलेला अत्याधुनिक, नवीनतम आणि सध्याच्या घडीला सर्वांना आवश्यक असलेले वेगवान तंत्रज्ञान यांचा वापर. यामुळे निश्चितच कमीत कमी वेळेत व श्रमात जास्तीत जास्त 96 कुळी मराठा समाजापर्यंत पोहोच निर्माण होऊन आपल्या इच्छा अपेक्षा पूर्ण करता येतील व समाज एकसंध होण्यास मदत होईल.. तसेच सध्याचा घडीतील अनिश्चितता, अपारदर्शकता, अविश्वास याचे मळभ दूर करून आम्ही मराठा युवकांनी Leadmaratha.com च्या माध्यमातून एक विश्वासाचं नात निर्माण केलं आहे. यामध्ये प्रत्यक्ष संपर्क करून व आवश्यक ती माहिती घेवून कुठेही कुणाच्याही विश्वासाला तडा जाणार नाही याची काळजी घेतली आहे.. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये फक्त मराठा समाजासाठी कार्य करण्याचा संकल्प करून सर्व प्रोफाइल ची सत्यता पडताळून पाहिली आहे व आवश्यक ती सर्व माहिती उपलब्ध करून समाजातील एकमेकांच नात घट्ट करण्याचा प्रयत्न केला आहे.. आम्हा तरुणांना मराठा समाजातील अग्रेसर अश्या काही ज्येष्ठ बांधवांनी खूप सहकार्य केलं आहे.. सदर उपक्रमाचा जास्तीत जास्त समाज बंधू भगिनींनी लाभ घेवून आपल्या समाजाची सांस्कृतिक, धार्मिक, शेक्षणिक व आर्थिक उन्नतीसाठी व समाज एकसंध राहण्यास हातभार लावावा ही नम्र विनंती...

चला तर मग एक पाऊल टाकूया समाजासाठी.. आम्ही पण आणि तुम्ही पण.... धन्यवाद...

Email: contact@leadmaratha.com
Phone: +91 7887463111

Home Search Grooms Brides

Visitor Counter

web counter

Service to man is service to God हे धेय्य समोर ठेवून पारंपारिक वेळखाऊ व खर्चिक पद्धतींचा त्याग करून इंटरनेट च्या माध्यमातून 96 कुळी मराठा समाजासाठी वधू वरांची माहिती घर बसल्या मिळावी व विवाहयोग्य उमेदवारास मनपसंत जोडीदार शोधणे सोपे व्हावे या विचारांनी प्रेरित होऊन मराठा समाजातील नवशिक्षित तरुणांनी हे नावीन्यपूर्ण पाऊल Leadmaratha.com च्या माध्यमातून उचलले आहे.

Our Office Address:

Office No. 7, Primerose Mall, Near Dutta Mandir, Baner, Pune, Maharashtra 411045
Email: contact@leadmaratha.com
Phone: +91 7887463111

Get Started with Subscriber

© 2021 All rights reserved.